आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Banerjee Got Scared During Last Visit In Varanasi

बनारसच्या गल्ल्यांमध्ये बाईकवर फिरली होती प्रत्युषा, साप पाहून बसला होता धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2014मध्ये बनारसला गेली होती प्रत्युषा बॅनर्जी - Divya Marathi
2014मध्ये बनारसला गेली होती प्रत्युषा बॅनर्जी
 
वाराणसी: \'बालिका वधू\' फेम प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिलला आत्महत्या केली. तिच्या मृत्यूच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. डिसेंबर 2014मध्ये प्रत्युषा सोनीवर प्रसारित होणा-या \'हम है ना\' मालिकेच्या शूटिंगसाठी काशीला गेली होती. त्यावेळी ती एका एनआरआय बंगाली तरुणीची भूमिका साकारण्यासाठी येथे आली होती. तिला एका बनारसी मुलीवर प्रेम होते. divyamarathi.com तुम्हाला प्रत्युषाचे वारासणीमधील फोटो दाखवत आहे. 
 
खूप खाल्ली पाणीपूरी, साप पाहून ओरडली...
- वाराणसीच्या दौ-यावेळी प्रत्युषा को-स्टार केवल ढिल्लनसोबत गल्लीतून बाईकवर फिरत होती. 
- तिला वाराणसीमधील जरीदार सुट पसंत पडले होते. 
- प्रत्युषाने गल्ली गल्लीतून फिरून गोलगप्पे आणि चाट खाल्ले होते. 
- स्पेशल बनारसी कचोरी आणि जिलेबी खाण्यासाठी ती सकाळीच घराबाहेर पडत होती. 
- प्रत्युषा गंगेच्या घाटावर टोपलीत ठेवलेला साप पाहून जोरात ओरडली होती. 
- प्रत्युषा म्हणाली होती, की तिला पुन्हा काशीला यायला आवडेल. काशीला आल्यानंतर खूप दिवस राहिल आणि धमाल करेल. परंतु प्रत्युषाची ही इच्छादेखील अपूर्णच राहिली.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रत्युषा जेव्हा बनारसला आली होती, तेव्हाचे PHOTOS...