आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Banerjee Suicide Updates And Followups And Social Media

प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर अशा आल्या प्रतिक्रिया, करण म्हणाला, \'डिप्रेशनला गांभीर्याने घ्या\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्यूषाने (25) शुक्रवारी आत्महत्य केली. - Divya Marathi
प्रत्यूषाने (25) शुक्रवारी आत्महत्य केली.
मुंबई- ‘बालिका वधू’ फेम प्रत्यूषा बनर्जीच्या आत्महत्येला सेलेब्सनी 'एप्रिल फूल' मानले खरे. मात्र, दुदैवाने हे वृत्त खरे ठरले.

प्रत्यूषाच्या आत्महत्येचे वृत्त सोशल मीडियावर वार्‍यासारखी परसल्यानंतर यूझर्सने याला एप्रिल फूल असल्याचे समजून सोडून दिले. परंतु, काही वेळेनंतर #pratyushabanerjeeaprilfool ट्रेंड टॅग करायला लागला. लोकांचा अजूनही विश्वास बसला नाही, की प्रत्यूषा इतक्या कमी वयात आत्महत्या कशी करू शकते. प्रत्युषाने शुक्रवारी (1 एप्रिल) संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
- करण जोहरने टि्वट केले , 'ही खूपच दु:खद घटना आहे... हे तिच्या कुटुंबीय आणि फ्रेंड्ससाठी वेक अप आहे, जे डिप्रेशनला मेडिकल कंडिशनसारखे घेत नाहीत. आरआईपी'
- प्रत्युषाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर #pratyushabanerjee april fool, #pratyushabanerjee boyfriend, #pratyushabanerjee whatsapp, #PratyushaBanerjee सारख्या हॅशटॅग ट्रेंड करत होते.
- टि्वटर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर तिच्या आत्महत्येला मजाक समजले गेले होते.
- प्रत्युषाने शुक्रवारी संध्याकाळी राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली. तिला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. परंतु तोपर्यंत ती या जगात नव्हती.
- दुपारी साडे बारा वाजेनंतर कुणाच्याच संपर्कात नव्हती.
लोकांना यामुळे विश्वास बसला नाही...
- लोक प्रत्युषाला नेहमी मनमिळाऊ मानत होते. ती सर्वांची काळजी घेत होती.
- तिच्या जवळच्या लोकांचे म्हणणे होते, की तिला एखादी गोष्ट पटवून देणे खूप चांगले जमते. ती आत्महत्या करेल असा तिचा स्वभाव मूळीच नव्हता.
- प्रत्युषाचे को-अॅक्टर्सनेसुध्दा सांगितले, की ती स्ट्राँग मुलगी होती. ती कशी आत्महत्या करू शकते?
कुणी काय टि्वट केले?
@ashokepandit
#PratyushaBanerjee a young talented life lost.... Just wish that youngsters find peace in life rather then finding peace in death.#RIP
@karanjohar
This is just so sad...and a wake up calm to families and friends who don't consider depression a medical condition...RIP
@AnupamPkher
Deeply saddened by the news about #PratyushaBanerjee. May God give her family the strength to deal with this loss. देव तिच्या आत्म्याला शांती देवो.
@sambhavnaseth
Shocking..Cant believe this news..RIP
‎@Sophie_Choudry
So shocked to hear about #pratyushabanerjee suicide..Makes me think of Nafisa & Jiah. All beautiful, talented girls. This is Heartbreaking
@GAUAHAR_KHAN
Heartbroken about the news.... @PratsBanerjee... A sweet soul...
@KushalT2803
Sad .... Life is difficult ... But why do this ... This is not the way to end ur life ,rip Pratyusha strength to her family sad sad sad
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, नातेवाईकांनासुध्दा आत्महत्या वाटली एप्रिल फूल आणि वाचा प्रत्युषाच्या मृत्यूनंतर आलेल्या प्रतिक्रिया...