आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आनंदी\'ला व्हायचे होते मिस वर्ल्ड, शाळेत असताना क्लासमेटसोबत होते अफेअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिला फोटो बालपणी प्रत्युषा आणि दुसरा फोटो मॉडेलिंगच्या दिवसांतील प्रत्युषाचा एक फोटो - Divya Marathi
पहिला फोटो बालपणी प्रत्युषा आणि दुसरा फोटो मॉडेलिंगच्या दिवसांतील प्रत्युषाचा एक फोटो
जमशेदपूर (झारखंड): बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीला मिस वर्ल्ड व्हायचे होते. झारखंडच्या जमशेदपूरमध्ये राहणारी तिची एक मैत्रीण नैना दासने सांगितले, की बालपणापासूनच तिला मिस वर्ल्ड होण्याचे स्वप्न होते. तिच्या आणखी एका मैत्रीणीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, शालेय आणि कॉलेजच्या दिवसांत ती खूप सुंदर होती, तरुणांसाठी ती एखाद्या हिरोईनपेक्षा कमी नव्हती.
मृत्यूची बातमी ऐकून विश्वास बसला नाही...
- नैनाने सांगितले, की प्रत्युषाच्या आत्महत्यची बातमी ऐकल्यानंतर मला विश्वासच बसला नाही.
- नैनाच्या सांगण्यानुसार, त्या दोघी केरळा पब्लिक स्कूलमध्ये एकत्र शिकत होत्या.
- बालपणी प्रत्युषाला डान्सची खूप आवड होती, दोघी एकत्र डान्स करायच्या.
- तिने सांगितले, की प्रत्युषा जेव्हा येथे यायची तेव्हा लहान मुलांना पुस्तके, चॉकलेट्स द्यायची.
- दुस-या मैत्रीणीच्या सांगण्यानुसार, शाळेत असताना प्रत्युषाचे एका क्लासमेटसोबत अफेअर होते.
- नाव न छापण्याच्या अटीवर dainikbhaskar.comसोबत बातचीत दरम्यान सांगितले, ती तो मुलगा प्रत्युषावर खूप प्रेम करत होता.
- परंतु हे कमी वयातील शालेय प्रेम होते, प्रत्युषा कोलकात्याला शिफ्ट झाल्यावर संपुष्टात आले.
जमशेदपूरची पाणीपूरी होती फेव्हरेट...
- प्रत्युषाचा एका काका आमच्या प्रतिनिधीसोबत बोलताना सांगितले, प्रत्युषाला जमशेदपूरची पाणीपूरी खूप आवडायची.
- ती जेव्हा-जेव्हा येथे यायची, तेव्हा यादीच तयार करायची कुठे-कुठे फिरायचे आहे, कुठे जायचे आणि काय-काय खायचे.
नातीच्या मृत्यूने आजीला बसला धक्का, खाणे-पिणे सोडले...
- प्रत्यषाच्या आत्महत्येनंतर तिची आजी झरना बॅनर्जी यांची अवस्था वाईट झाली आहे.
- त्या ना कुणाशी बोलतात ना काही खात-पित आहेत. नातेवाईकांशिवाय त्या कुणालाच भेटत नाहीये.
म्हणून आजोळशी नव्हते चांगले संबंध...
- नैनाने सांगितले, की जुगसलाईमध्ये प्रत्युषाचे आजोळ आहे. तिने सांगितले, की प्रत्युषाचे सिलेक्शन 'बालिका वधू'साठी झाले नव्हेते तोपर्यंत त्यांचे घरचे आणि आजोळचे चांगले संबंध होते.
- परंतु तिच्या आजोळच्या मंडळीला प्रत्युषाने ग्लॅमर वर्ल्डमध्ये जाऊ नये असे वाटत होते.
- प्रत्युषाने टीव्ही मालिकेत काम करण्यास सुरुवात केल्यानंतर दोन्ही घरचे संबंध बिघडले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नैना दास, प्रत्युषा आणि जमशेदपूरमधील त्यांचे घरचे फोटो...