आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Banerjee\'s Boyfriend Admitted In Hospital

भिंतीवर डोकं आपटतोय प्रत्युषाचा बॉयफ्रेंड, मध्यरात्री पलंगाला ठेवले बांधून!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरती प्रत्युषा मृत्यूनंतर हॉस्पिटलमध्ये राहुल. खाली राहुल-प्रत्युषाचा फाइल फोटो - Divya Marathi
वरती प्रत्युषा मृत्यूनंतर हॉस्पिटलमध्ये राहुल. खाली राहुल-प्रत्युषाचा फाइल फोटो
मुंबई: 'बालिका वधू'ची आनंदी अर्थातच प्रत्युषा बॅनर्जी बॉयफ्रेंड राहुल राज सिंहला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याला ट्रामा वॉर्डमध्ये ठेवले जाईल आणि फिजिकल ट्रिटमेंट दिली जाणार आहे. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर राहुल झोपलाच नाहीये. तो वारंवार भिंतीवर डोक आपटतोय. राहुल सारखा म्हणतोय, 'पिषु प्लीज परत येत. नको जाऊस, आपण एकमेकांवर खूप प्रेम करू. मला तुझ्यासोबत राहायचे आहे.' राहुल प्रेमाने प्रत्युषाला पिषु म्हणत होता.
रात्रभर पलंगाला बांधून ठेवले...
- सूत्रांच्या सांगण्यानुसार, राहुलने रात्रभर हॉस्पिटलमध्ये हंगामा केला.
- हे पाहून त्याला मध्यरात्री बळजबरीने पलंगाला बांधावे लागले.
- यासाठी त्याच्या कुटुंबीयांची परवानगी घेतली होती.
प्रेग्नेंट होती का प्रत्युषा?
- फॉरेन्सिक सर्जन्स यांना प्रत्युषाच्या युट्रसमध्ये पांढ-या रंगाचे थीक फ्लूइड आढळले आहे. त्यातून प्रेग्नेंसीच्या सुरुवातीच्या स्टेजची माहिती मिळते.
- सर्जन डॉ. एस. एम. पाटील यांनी मीडियासोबत बोलताना याला दुजोरा दिला. ते म्हणाले, फ्लुइड स्टोअर करण्यात आले आहे. हिस्टोपॅथॉलजी चाचणीसाठी पाठवले आहे. जेणेकरून प्रत्युषा खरंच प्रेग्नेंट होती का याची माहिती मिळेल.
यापूर्वीसुध्दा केला होता आत्महत्येचा प्रयत्न...
- पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आले आहे, की प्रत्युषाने एकदा हाताचे मनगट कापले होते. त्याचे व्रण तिच्या हातावर होते. हे निशाण जवळपास 4-5 महिन्यापूर्वीचे होते.
- ही जखम ब्लेडसारख्या धारदार वस्तूने केली होती, असे सांगितले जात आहे. याने स्पष्ट होते, की तिने यापूर्वीसुध्दा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राहुल-प्रत्युषाचे फोटो...