आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Banerjee\'s Boyfriend Rahul Raj Singh Was Married, Here’S The Proof!

PHOTOS: प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुलचे झाले होते लग्न, हा आहे पुरावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल राज सिंह आणि सौगता मुखर्जी लग्नादरम्यान - Divya Marathi
राहुल राज सिंह आणि सौगता मुखर्जी लग्नादरम्यान
मुंबई- अनेक रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे, की आनंदी अर्थातच प्रत्युषा बॅनर्जीचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंह विवाहित आहे. परंतु स्वत: प्रत्युषा याविषयी अज्ञात होती. divyamarathi.comकडे असे काही फोटो आहेत, ज्यामुळे राहुल विवाहित असल्याचे दिसते.
काम्या पंजाबीने सांगितला होता राहुलचा भूतकाळ...
अलीकडेच काम्या पंजाबीने मीडियासोबत संवाद साधताना सांगितले होते, की राहुलचे वडील प्रत्येक ठिकाणी सांगत फिरताय, की प्रत्युषाला मंगळ होता. ती म्हणाली, राहुलचे वडील एक कागद माध्यमांना दाखवत आहे. ती प्रत्युषाची कुंडली होती. परंतु त्यांनी हे नाही सांगितले, की राहुल विवाहित असून त्याला 9 वर्षांचा मुलगा आहे. त्यांनी हेदेखील नाही सांगितले, की त्यांच्या मुलाने मागील चार वर्षांत सात मुलींना धोका दिला.'
कुणासोबत केले होते लग्न...
सूत्रांच्या सांगण्यानुसार, राहुलचे लग्न एअरहोस्टेस सौगता मुखर्जीसोबत रांचीमध्ये झाले होते. हे लग्न बंगाली पध्दतीने झाले होते. मात्र, नंतर दोघांचा घटस्फोट झाला. सौगताचे फेसबुक प्रोफाइल पाहिले तर दिसते, की तिने कोलकाता यूनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे आणि ती कतर एयरव्हेजची अटेंडेट होती. तिने 24 जुलै 2012ला एक फोटो शेअर केला, 25 जुलै 2012ला राहुलने त्यावर कमेंट केली होती. त्याने लिहिले होते, 'मला वाटते, माझ्यासाठी जगातील सर्वात तरुणी सौगता आहे.'
प्रत्युषाच्या कुटुंबीयांनासुद्धा माहित नव्हते राहुलच्या पहिल्या लग्नाविषयी...
प्रत्युषाच्या कुटुंबीयांनासुध्दा राहुलच्या पहिल्या लग्नाविषयी काहीच माहित नव्हते. काही दिवसांपूर्वी राहुलचे वडील हर्षवर्धन सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते, की राहुलचा सौगतासोबत घटस्फोट झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पूर्वाश्रमीची पत्नी सौगतासोबत राहुलचे PHOTOS...