आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PRETTY IN PINK: 'ड्रामेबाज'च्या सेटवर प्रीतिची मस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब-याच मोठ्या गॅपनंतर अभिनेत्री प्रीति झिंटा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'इश्क इन पेरिस' या आपल्या होम प्रॉडक्शनच्या सिनेमाद्वारे प्रीति तिच्या फॅन्सच्या भेटीला येत आहे. येत्या 24 मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाची रिलीज डेट जवळ आल्यामुळे प्रीति सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचनिमित्ताने प्रीतिने स्मॉल स्क्रिनवरील 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. पिंक ड्रेसमध्ये आलेल्या प्रीतिने बच्चेकंपनीबरोबर फूल टू धमाल केली.
प्रीतिची खास झलक बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...