आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौतम म्हणाला, 'बाथरुममध्ये डिआंड्रासोबत Kiss शिवाय काही झाले नाही'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- डिआंड्रा आणि गौतम)
मुंबई- 'बिग बॉस'च्या या आठवड्यात घरातील सदस्यांसाठी खास पत्रकार परिषदेचे आयोजिन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी सदस्यांना काही कठिण प्रश्न विचारले. गौतमला डिआंड्रा आणि त्याच्या नात्याविषयी विचारण्यात आले, तसेच प्रीतमला डिम्पीसोबत झालेल्या भांडणाविषयी विचारले होते. घरातील इतर सदस्यांनासुध्दा पत्रकारांनी काही प्रश्न केले. चला एक नजर टाकूया घरातील सदस्यांना पत्रकारांच्या कोणत्या प्रश्नाचे काय उत्तर दिले...
बाथरुममध्ये गौतम आणि डिआंड्राने फक्त Kiss केले होते-
गौतमला पत्रकारांनी विचारले, की बाथरुममध्ये त्याच्या आणि डिआंड्रामध्ये काय झाले होते. गौतमने उत्तर देताना सांगितले, 'डिआंड्रा आणि मी फक्त ऐकमेकांना किस केले होते. ती माझी चांगली मैत्रीण होती आणि मी तिला खूप मिस करतोय. मी तिच्याकडे आकर्षित झालो होतो, परंतु माल स्वत:वर नियंत्रण ठेवता येते. मी अद्याप आमच्या नात्याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. एकदा घराबाहेर आलो, की यावर बोलेल. सध्या मला घरात गेम खेळायचा आहे.'
डिआंड्रा घरातून बाहेर आल्यानंतर तिने divyamarathi.comसोबत बातचीत केली होती. तिने सांगितले होते, की ती गौतमवर प्रेम करते. मात्र, गौतमचे घरचे मला सून म्हणून स्वीकारणार नाहीत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा पत्रकार परिषदेत इतर सदस्यांना पत्रकारांनी कोणते प्रश्न विचारले...