आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्यार का दर्द...'ची कायरा अडकली ख-या-खु-या लग्नाच्या बेडीत, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरील प्रसिध्द टीव्ही अभिनेता प्रिनल ओबेरॉय आणि पंकजसिंह सोमवारी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. कँटोमेंट परिसरातील एका लॉनमध्ये यांचे लग्न झाले. लग्नात उपस्थिती लावण्यासाठी मुंबई इंडस्ट्रीचे अनेक टीव्ही कलाकार पोहोचले होते.
प्रिनल 'लाइफ ओके'ची 'प्यार का दर्द मीठा-मीठा' मालिकेत कायरा पात्राच्या नावाने ओळखली जाते. तसेच, पंकज 'शपथ' या प्रसिध्द मालिकेत पोलिसाच्या भूमिकेत आहे.
बनासरच्या वृदांवन कॉलनीमध्ये राहणा-या पंकजने सांगितले, 'शपथ'च्या शुटिंग दरम्यान त्याची प्रिनलशी भेट झाली होती. हळू-हळू दोघांची मैत्री वाढली आणि त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 'शपथ' मालिकेत आम्ही दोघांनी एकत्र काम केले आहे. प्रिनलने सांगितले, की लोक तिला कायरा नावानेच ओळखतात.
मुंबईच्या कलाकारांमध्ये हसन जैदी, क्रिस्टिनी जैदी, कपिल आर्या, रोहित पुरोहित, अमित पचौरी, अलिजिया, राजेश खेडासारखे प्रमुख कलाकार लग्नात उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा प्रिनल आणि पंकजच्या लग्नाची काही खास छायाचित्रे...