आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prince Narula Was Not Actual Winner Of Bigg Boss 9 : Reports

दावा: प्रिन्स नाही ऋषभ झाला असता 'Bigg Boss 9'चा विजेता, स्क्रिप्टेड होता शो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस' फिनालेदरम्यान किश्वर आणि प्रिन्स - Divya Marathi
'बिग बॉस' फिनालेदरम्यान किश्वर आणि प्रिन्स
मुंबई- 'बिग बॉस 9' ओव्हर झाला आहे आणि या सीझनचा विजेता प्रिन्स नरूला बनला. ताज्या रिपोर्ट्सनुसार हा सीझन केवळ स्क्रिप्टेड होता आणि प्रिन्स या सीझनचा विजेता नव्हता. फॅन फॉलोइंगच्या बाबतीत वाइल्डकार्ड कंटेस्टेंट ऋषभ सिन्हा प्रिन्सला जोरदार टक्कर देत होता.
काय आहे रिपोर्ट्समध्ये...
- शोशी निगडीत सूत्रांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
- सूत्रांच्या सांगण्यानुसार, प्रिन्सला जिकवण्याची प्लानिंग आधीच झालेली होती.
- ऋषभ सिन्हा या सीझनचा विजेता होऊ शकला असता.
- हा संपूर्ण शो स्क्रिप्टेड होता.
प्रिन्सला मिळाले होते 35 लाख प्राइज मनी...
- 'बिग बॉस'चे फिनाले 23 जानेवारीला झाले होते.
- प्रिन्सला विजेता घोषित करण्यात आले. ऋषभ फर्स्ट रनरअप ठरला.
- प्राइज मनीच्या रुपात प्रिन्सला 35 लाख रुपये देण्यात आले.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार यामधील प्रिन्सने 5 लाख सलमान खानच्या चॅरिटी ऑर्गेनायजेशन बीइंग ह्यूमनला दान केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रिन्सच्या विनिंग मुमेंट्चे PHOTOS...