आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Private Life Pictures Of Bigg Boss 7 Contestant Gauhar Khan

PHOTOS : बघा \'बिग बॉस\'मध्ये कुशलसह रोमान्स करणा-या गौहर खानची पर्सनल लाईफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस 7'मधील वादग्रस्त स्पर्धक गौहर खान सध्या 'बिग बॉस'च्या घरात कुशल टंडनबरोबर रोमान्स करत आहे. मात्र कुशलबरोबर प्रेमाचे रंग उधळणा-या गौहरचा घराच्या बाहेरसुद्धा एक बॉयफ्रेंड आहे.
गौहरच्या सध्याच्या बॉयफ्रेंडचे नाव निहार असून तो छोट्या पडद्यावरचा अभिनेता आहे. निहार पंड्यापूर्वी गौहर खान दिल्लीतील साहिल पीरजादा या तरुणाब रोबर डेटिंग करत होती. साहिलला साजिद नावानेही ओळखले जाते. याशिवाय दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड आणि सलमान खानची बहीण अर्पिताच्या बॉयफ्रेंडबरोबर गौहरची जवळीक होती.
बॉलिवूड स्टार्सबरोबर साजिदची चांगली ओळख आहे. अनेकदा पेज थ्री पार्टीमध्ये साजिद दिसत असतो. साजिद यापूर्वी गौहर खानच्या खान सिस्टर्स या रिअँलिटी शोमध्येही झळकला होता. एकंदरीतच गौहरचे प्रेमाचे किस्से बिग बॉसच्या घरातच नव्हे, तर बाहेरसुद्धा चांगलेच चर्चिले गेले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा कुटुंब आणि बॉयफ्रेंडबरोबरची गौहर खानची खासगी छायाचित्रे...