आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Bigg Boss' मध्ये परतणार नाही प्रियंका, म्हणाली टॉयलेट करणे क्राइम नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बिग बॉस सिझन 10 मध्ये ड्रामा क्वीन म्हणून समोर आलेली प्रियंका जग्गा पहिल्याच आठवड्यात बाहेर पडली. तिचे इव्हीक्शन सगळ्यांसाठीच धक्कादायक ठरले. ती पुन्हा वाइल्ड कार्डद्वारे घरात प्रवेश करणार अशा शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या. पण प्रियंकाने असे काहीही होणार नसल्याचे म्हटले होते. मला परत जायचे नाही, मला सपोर्ट करा हा विषय संपला आहे, अशा शब्दांत प्रियंकाने सर्व शक्यता फेटाळल्या आहेत.

टॉयलेट करणे क्राइम नाही..
- एका टास्कमध्ये प्रियंकाने जिंकण्यासाठी पँटमध्ये टॉयलेट केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाद झाला आणि तिची खिल्लीही उडवण्यात आली होती.
- घरातून बाहेर पडल्यानंतर तिने फेसबूक पोस्टमध्ये लिहिले होते, हो मी टास्कमध्ये टॉयलेट केले. ते काही अवघड नव्हते. माझ्या जीवनात सर्वात कठीण मुलांना जन्म देणे आणि तेही नॉर्मल डिलीव्हरी हे सर्वात कठीण होते, असेही ती म्हणाली.
- सेलेब्सबरोबर मैत्री झाली नाही, कारण मालक बनूनही मला त्यांना पँपर करायचे नव्हते. जेवढे दिवस राहिले शानमध्ये राहिले. - टॉयलेट करणे काही क्राइम नाही. मी 7 दिवसांत एकही टास्क हारले नाही, याचा मला अभिमान आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रियंका जग्गा मूसचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...