आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांक 'बिग बॉस'मध्ये पोहोचताच त्याच्या गर्लफ्रेंडने शेयर केले रोमँटिक PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रोडीज रायजिंग आणि स्प्लिट्स विला-10 चा कंटेस्टंट प्रियांक शर्मा बिग बॉस-11 चा कंटेस्टंट आहे.  25 वर्षांचा प्रियांका शोमध्ये चांगल्याप्रकारे मॅनेज करत आहे. त्यामुळेच घरात कमी अॅक्टीव्ह असूनही तो शोमध्ये फर्स्ट एव्हीक्शनपासून वाचलेला आहे. 

गर्लफ्रेंडने शेयर केले रोमँटिक Photos.. 
- प्रियाँक मॉडेल आणि अॅक्ट्रेस दिव्या अग्रवालला डेट करत आहे. 
- दिव्याने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो अपलोड केले आहेत. त्यात ती प्रियांकबरोबर स्विमिंग पूलमध्ये रोमँटिक पोज देताना दिसत आहे. 
- दोघांची पहिली भेट यूथ बेस्ड रियालिटी शो 'स्प्लिट्स विला-10' च्या सेटवर झाली होती. 
- दोघांच्या जोडीला भरपूर पॉप्युलॅरिटी मिळाली आहे. फॅन्स त्यांना प्रेमाने 'दिव्यंक' म्हणतात. 

बिग बॉससाठी No स्ट्रॅटजी 
- 'बिग बॉस' मध्ये येण्यासाठी प्रियंकने जोरदार तयारी केली आहे. शोमध्ये जाण्याआधी दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितले होते की, याठिकाणी कोणतीही स्टॅटजी चालत नाही. एका फ्लोमध्ये मला शो करायचा आहे. 
- कोणत्याही प्रकारच्या लोकांबरोबर मी अॅडजस्ट करू शकतो. पण याघरात मी कसा राहिल हे मला माहिती नाही. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रियंक आणि दिव्याचे Photos...
बातम्या आणखी आहेत...