आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या तालावर थिरकले Americans, प्रियांकाने शिकवल्या Dance Moves

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Video: प्रियंकाने अमेरिकन्सला शिकवले डान्स मूव्स - Divya Marathi
Video: प्रियंकाने अमेरिकन्सला शिकवले डान्स मूव्स

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा शुक्रवारी 'गुड मॉर्निंग अमेरिका' या प्रसिद्ध अमेरिकन शोमध्ये सहभागी जाली होती. येथे प्रियांकाने अमेरिकन लोकांना बॉलिवूड डान्स शिकवला.
'गुड मॉर्निंग अमेरिका'ने आपल्या ट्विटर अकाउंटवर प्रियांकाला धन्यवाद दिला आणि तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला. त्यांनी ट्विट केले, "WATCH: 😂 Thanks to @priyankachopra for teaching everyone some Bollywood dance moves."
प्रियांका चोप्रा गुड मॉर्निंग अमेरिका या आपला पहिला टीव्ही शो 'क्वांटिको'च्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. ABC नेटवर्कची ही सीरिज येत्या 27 सप्टेंबरपासून अमेरिकेत तर 3 ऑक्टोबरपासून भारतात सुरु होणार आहे.
पुढे पाहा, 'गुड मॉर्निंग अमेरिका' या शोमध्ये पोहोचलेल्या प्रियांकाची खास छायाचित्रे...