आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकन TV शोच्या शूटिंगला FBI ऑफिसरच्या गेटअपमध्ये दिसली प्रियांका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा याकाळात 'क्वांटिको' या आपल्या पहिल्या इंटरनॅशनल टीव्ही शोच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सेटवर ती FBI (फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) ऑफिसरच्या ड्रेसमध्ये दिसली.
कधी ती वॉकी टॉकीवर बोलताना दिसली तर कधी शूटिंगपासून ब्रेक घेत मस्ती करताना दिसली. ABC (अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनी) च्या या शोमध्ये प्रियांका FBI ऑफिसर एलेक्स पॅरिशच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 27 सप्टेंबरपासून अमेरिकेत आणि 3 ऑक्टोबरपासून भारतात ऑनएअर होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'क्वांटिको'च्या शूटिंगवेळी क्लिक झालेली प्रियांकाची छायाचित्रे...