आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्ल्स गँगसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसली TV ची पार्वती, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : सीरियल 'देवों के देव...महादेव' मध्ये पार्वतीचा रोल प्ले केलेली पूजा बॅनर्जी काही दिवसांपुर्वीच मुंबईच्या एका पूलमध्ये दिसली. तिच्यासोबत 'स्वरागिनी' फेम परिणीता म्हणजेच आकांक्षा चमोला आणि तिच्या दुस-या फ्रेंड्ससुध्दा होत्या. पूजाने 'देवों के देव...' व्यतिरिक्त कृष्णाने अभिषेक च्या  'कॉमेडी नाइट्स बचाओ' मध्येही काम केले आहे. ती 2016 मध्ये सेक्स कॉमेडी 'ग्रेट ग्रैंड मस्ती' मध्ये रितेश देशमुखच्या पत्नीच्या भुमिकेत दिसली आहे. गौरव खन्नाची पत्नी आहे आकांक्षा...

- पूलमध्ये पूजासोबत दिसणारी आकांक्षा चमोला टीव्ही अॅक्टर गौरव खन्नाची पत्नी आहे.
- गौरव खन्ना सध्या  'प्रेम या पहेली: चंद्रकांता'  मध्ये राजुकमार वीरेंद्र विक्रम सिंहची भुमिका साकारत आहे. 
- आकांक्षा आणि गौरवचे लग्न मागच्या वर्षी झाले होते यामध्ये पूजा आणि तिचा बॉयफ्रेंड कुणाल वर्मा मेन गेस्ट होते.

गर्लगँगसोबत पूजा बॅनर्जीची पूल मस्तीचे फोटोज तुम्ही पुढील स्लाईडवर पाहू शकता...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...