मुंबई- 12 फेब्रुवारीला रिलीज होणा-या \'सनम रे\' सिनेमाचा मुख्य अभिनेता पुलकित सम्राट अलीकडेच प्रमोशनसाठी \'बिग बॉस 9\'च्या सेटवर पोहोचला होता. येथे त्याने सलमान आणि सिनेमाची दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमारसोबत धमाल-मस्ती केली. सलमान-दिव्यासोबतचा सेल्फी टि्वटरवर पोस्ट करून पुलकितने लिहिले, \'#SanamRe n More @BiggBoss nau wid @BeingSalmanKhan n @iamDivyaKhosla @yamigautam u were missed #Shruti\'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा \'बिग बॉस 9\'च्या सेटवर पोहोचलेल्या पुलकित सम्राट आणि दिव्या खोसला कुमारचे Inside Photos...