आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pyaar Ka Dard Hai Meetha Meetha\'s Latika Harassed In Broad Daylight

छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीची भरस्त्यावर काढली छेड, आरोपीने वापरली अश्लील भाषा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरील चर्चेत असलेली अभिनेत्री अलीफिया कपाडिया (28) डेली सोप बघणा-या प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ती स्टार प्लस चॅनलवर प्रसारित होणा-या 'प्यार का दर्द है मीठा मीठा' या मालिकेतील लतिका या भूमिकेसाठी ओळखली जाते.
गेल्या काही दिवसांपूर्वी अलीफियासोबत दिवसा असा एक अपघात घडला, ज्याला अलीफिया लक्षात ठेऊ इच्छीत नाही. अलीफियाची एका अनोळखी व्यक्तीने दूपारी भररस्त्यावर छेड काढली. या व्यक्तीने कारने तिचा पाठलाग केला आणि
तिच्या कारला धक्का देऊन तिचा रस्तासुध्दा अडवला. अलीफियाने या घटनेविषयी जवळ असलेल्या साहू नगर पोलिस
स्टेशनमध्ये FIR दाखल केलीआहे. आता बघू पोलिस या आरोपीला किती दिवसांत अटक करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या काय आहे हे प्रकरण आणि कशी घडली ही घटना?