आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: 'कुबूल है'च्या सक्सेस पार्टीत अशा अंदाजात दिसले स्टारकास्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करणवीर वोहरा (ब्लू टी-शर्टमध्ये) आणि सुरभी ज्योती (ब्लॅक अँड व्हाइट लायनिंग टॉपमध्ये)सोबत शोचे इतर स्टारकास्ट)
मुंबई- लोकप्रिय टीव्ही शो 'कबुल है' टीआरपी लिस्टामध्ये टॉप-10मध्ये सामील आहे. यानिमित्ताला सेलिब्रेट करण्यासाठी एका पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये शोचे संपू्र्ण स्टारकास्ट आणि क्र मेंबर्स सामील झाले होते. केक कापून मालिकेच्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला. करणवीर वोहरा, सुरभी ज्योती, आम्रपाली गुप्ता, आदिती गुप्ता सह अनेक स्टार्स या पार्टीत स्पॉट झाले.
शोमध्ये आहिलची भूमिका साकारत असलेला करणवीर वोहराने सांगितले, 'या शोचा भाग होऊन खूप चांगल वाटतेय. याच्या यशामागे संपर्ण स्टारकास्ट आणि क्रू मेंबर्सची मेहनत आहे.'
'कुबूल है'मध्ये मुख्य भूमिकेत असलेली सुरभी ज्योतीने सांगितले, 'मी पहिल्या दिवशीपासूनच या मालिकेचा एक भाग होते. तेव्हा-पासून आतापर्यंत या मालिकेत अनेक चढ-उतार आलेत. प्रेक्षक जेव्हा आपली प्रशंसा करतात तेव्हा खूप चांगल वाटत. शो चांगला चालू आहे. याला प्रेक्षकांचे खप प्रेम मिळाले आहे. म्हणून आम्ही या निमित्ताला सेलिब्रेट करत आहोत.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शोच्या सक्सेस पार्टीमधील खास फोटो...