आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC 9 :या कंटेस्टंटने केले सर्वांचेच मनोरंजन, सर्वांना हसवत जिंकले 3.20 लाख रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चरखी दादरी, हरियाणा येथून आलेली अभिनेत्री अनीता सिंह यांनी केबीसी 9 मध्ये 3.20 लाख रुपये जिंकले आहेत. विसरण्याची सवय असलेल्या अनीता यांनी 10 प्रश्नाचे उत्तर देऊन पहिला टप्पा पूर्ण केला. 11व्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिल्याने ते शोमधून बाहेर पडले. त्यांनी सांगितले की 2012 साली त्या फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये पोहोचल्या होत्या पण काही न जिंकताच त्यांना वापस परतावे लागले. त्यामुळे तिच्या शेजारी त्यांना चिडवत असे. यावेळी अशा सर्व लोकांना धडा शिकवण्यासाठी त्या केबीसीमध्ये आल्या...
 
- अनीताने केबीसी दरम्यान सांगितले की, जे लोक तिला चिडवायचे तसेच पतीलाही आपण काहीही करु शकतो हे दाखवुन देण्यासाठी हॉटसीटवर आल्याचे त्यांनी सांगितले. 
अशा अशा चुका करतात अनीता..
- शोदरम्यान जेव्हा अमिताभ यांनी अनिता यांची माहिती दिली तेव्हा त्यांनी सांगितले की अनीता यांना विसरायची फार सवय आहे. त्यामुळे त्या दिवसभरात अनेक चुका करतात. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, अमिताभ यांनी अनिता यांना विचारले कोणकोणते प्रश्न...
बातम्या आणखी आहेत...