आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाइफलाइन न वापरता दिली 11 योग्य उत्तरे, दिल्लीच्या या कंटेस्टंटने जिंकले 25 लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बख्तावरपूर, दिल्लीचे अरुण सिंहा राणा यांनी 'कौन बनेगा करोडपती' मध्ये 25 लाख रुपये जिंकले. त्यांना पन्नास लाखही जिंकता आले असते. अरुण यांनी 13 प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. 14वा प्रश्न 50 लाखांसाठी होता. अरुण त्याबाबस श्योर नव्हता त्यामुळे त्याने गेम सोडण्याचा निर्णय घेतला. पण नंतर अमिताभ यांनी जेव्हा त्यांना एक ऑप्शन निवडायला सांगितले तेव्हा त्यांनी योग्य उत्तर सांगितले. 

लाइफलाइन न वापरता दिली 11 प्रश्नांची उत्तरे 
- अरुण 'केबीसी 9'चे असे पहिले कंटेस्टंट बनले आहेत, ज्यांनी 11 प्रश्नांची योग्य उत्तरे देताने कोणत्याही लाइफलाइनची मदत घेतली नाही. 
- 12 व्या प्रश्नावर मात्र ते असे अडकले की, त्यांना तीन लाइफलाइन वापराव्या लागल्या. सर्वात आधी त्यांनी 'जोडीदार' (पत्नी अनिता) ला बोलावले. त्यानंतरही त्यांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी 'फिफ्टी-फिफ्टी' ची मदत घेतली. तरीही संभ्रम राहिल्याने त्यांनी 'ऑडियन्स पोल' ची मदत घेतली. 
- 13 व्या प्रश्नावर त्यांनी 'फोन अ फ्रेंड' चा वापर केला. पण त्या उत्तरावर समाधानी नसल्याने त्यांनी स्वतः मनाने उत्तर दिले आणि ते योग्य ठरले. 

पुढील स्लाइड्सवर पाहू शकता, अमिताभ यांनी अरुणसिंह राणा यांना विचारलेले 14 प्रश्न... 
बातम्या आणखी आहेत...