आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC 9: 22 व्या वर्षी लागली होती सरकारी नोकरी, जिंकली एवढी रक्कम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छबडा, राजस्थानची नेहा नामदेव हिने 'कौन बनेगा करोडपती' मध्ये 25 लाख रुपये जिंकले आहेत. चारही लाइफलाइचा वापर करत तिने 13व्या प्रश्नावर गेम सोडला. शोदरम्यामन अमिताभ बच्चन यांनी नेहाशी अनेक विषयांवर चर्चा केली. त्यावेळी तिने सांगितले की, ती शिंपी समाजाची पहिली महिला आहे, जिला सरकारी नोकरी मिळाली आहे. 

शिक्षणासाठी करावा लागायचा 50 किमीचा प्रवास...
- नेहा आता तिच्या गावाजवळच्या एका सरकारी शाळेत टिचर आहे. तिने सांगितले की, अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये तिने शिक्षण पूर्ण केले. 
- नेहा ज्याठिकाणी लहानाची मोठी झाली त्याठिकाणी फक्त 12 पर्यंतचे शिक्षण घेणे शक्य होते. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी तिला 50 किलो मीटरचे अंतर कापून पुढे जावे लागायचे. 
- नेहाच्या परिश्रमामुळेच तिला 22 व्या वर्षी सरकारी नोकरी लागली. आता ती गरीब मुलींच्या शिक्षणासाठी काम करू इच्छिते. त्यामुलेची ती शाळेतही विद्यार्थ्यांऐवधी विद्यार्थिनींवर अधिक लक्ष केंद्रीत करते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, नेहाला अमिताभ यांनी विचारलेले 13 प्रश्न आणि त्याची योग्य उत्तरे..
बातम्या आणखी आहेत...