आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC: राहुल गांधींच्या प्रश्नावर अडकला भोपाळचा रंजित, दिली फक्त ही 8 उत्तरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भोपाळचे रंजित जैसवाल कौन बनेगा करोडपतीमध्ये फक्त 80 हजार रुपये जिंकू शकले. यादरम्यान त्यांनी चारही लाइफलाइन्सच्या मदतीने 8 प्रश्नांची योग्य उत्तरे दिली आणि 9 व्या प्रश्नावर गेम क्विट केला. पण हा प्रश्न जर ते खेळले असते तर 1.60 लाख रुपये जिंकले असते. गेम क्विट केल्यानंतर जेव्हा होस्ट अमिताभ बच्चन यांनी त्यांना एक ऑप्शन निवडायला सांगितला तेव्हा त्यांनी योग्य उत्तर निवडले. 

राहुल गांधींच्या प्रश्नावर अडकले होते रंजित.. 
- रंजित यांनी सुरुवातीच्या 5 प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. त्यावेळी एकही लाइफलाइन वापरली नाही. पण 6 व्या प्रश्नावर ते अडकले. 
- सहावा प्रश्न राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाशी संबंधित होता. त्याचे उत्तर देण्यासाठी रंजितला 'फोन अ फ्रेंड' चा वापर करावा लागला. 
- त्यानंतर 7व्या प्रश्नावर रंजितने 'ऑडियन्स पोल' आणि 8व्या प्रश्नावर 'जोडीदार' तसेच '50:50' लाइफलाइन वापरली. 

रंजितला विचारलेले सर्व 9 प्रश्न पाहा, पुढील स्लाइड्सवर.. 
बातम्या आणखी आहेत...