आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Mahajan Opens Up About The New Girl In His Life; Check Out The Amazing Pictures Of The Lady

दोन घटस्फोटांनंतर राहुल महाजनला मिळाली नवीन गर्लफ्रेंड, जाणून घ्या कोण आहे ती?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृता माने आणि राहुल महाजन - Divya Marathi
अमृता माने आणि राहुल महाजन
मुंबई- मागील वर्षी डिंपी गांगुलीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सध्या राहुल महाजन मॉडेल आणि अभिनेत्री अमृता मानेला डेट करत आहे. डिंपी आधी त्याने श्वेता सिंहला घटस्फोट दिला आहे. सध्या तो नवीन रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. divyamarathi.comसोबत बातचीत करताना राहूलने रिलेशनशिप आणि न्यू गर्लफ्रेंडविषयी काही गोष्टी शेअर केल्या...
राहुल म्हणाला, आमची केमिस्ट्री अमेझिंग आहे...
मुलाखतीदरम्यान राहुलने सांगितले, 'अमृता आणि माझी भेट केरळमध्ये शूटिंगदरम्यान झाली. आम्ही एका हिंदी-तामिळ सिनेमात काम करतोय. सेटवर आमची मैत्री झाली. आमची केमिस्ट्री अमेझिंग आहे. परंतु मागील रिलेशनशिपमुळे आलेल्या अनुभवावरून काही सांगू इच्छित नाही. माझी एवढीच अपेक्षा आहे, की हे नाते खास असावे. आम्हाला आणखी काही सिनेमांचे ऑफर्स मिळाले आहेत. पाहू पुढे काय होतय.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अमृता मानेविषयी राहुलने कोण-कोणते खुलासे केले...