आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जोधा अकबर\'मुळे नाराज लोकांनी एकता कपूरविरोधात घोषणाबाजी करून व्यक्त केला राग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा आणि टीव्ही शो निर्माती एकता कपूर मागील काही दिवसांपूर्वी जयपूरमध्ये चालू असलेल्या लिट्रेचर फेस्टिव्हलमध्ये गेली होती. जेव्हा एकता आयोजित कार्यक्रमामध्ये होती तेव्हा राजपूत सेनाच्या काही सदस्यांनी तिच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. हे लोक एकता कपूरच्या 'जोधा अकबर' मालिकेमुळे नाराज होते.
लोकांच्या म्हणणे होते, की एकताच्या या मालिकेत राजपूतांच्या संबंधीत काही तथ्यांना आणि राजपूतांनासुध्दा चुकीच्या पध्दतीने प्रदर्शित केले जात आहे. घोषणाबाजी फक्त इथवरच नाही थांबली तर प्रदर्शनकर्त्यांनी एकतावर बॉटल फेकल्या आणि 'एकता परत जा' अशा घोणषाही दिल्या.
या प्रसंगाचा38 वर्षीय एकता कपूरवर काही परिणाम झाला नाही. तिने उपस्थित लोकांना सांगितले, की 'हे सर्व प्रकरण 'जोधा अकबर'कडे वळताना दिसत आहे. जे मला पुढे वाढवायचे नाहीये. ही घोषणाबाजी होत आहे, ही माझ्यासाठी एखाद्या बॅकग्राउंड म्यूझिकपेक्षा जास्त काही नाहीये.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या प्रसंगाविषयी अधिक माहिती...