आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम कपूर-साक्षी तन्वरनंतर आता TV च्या रमन-इशिताने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, पाहा PIX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः स्टार प्लस या वाहिनीवर प्रसारित होणा-या 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणारेय. लग्नाच्या दोन वर्षांनी रमन आणि इशिता आपला हनीमून साजरा करणार आहेत. यासाठी या मालिकेतील लोकप्रिय जोडी रमन भल्ला आणि इशिता भल्ला म्हणजेच करण पटेल आणि दिव्यांका त्रिपाठीवर रोमँटिक सीन चित्रीत करण्यात आला आहे. या दोघांच्या इंटीमेट सीन्सची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होत आहे. या सीनमध्ये दोघेही बोल्ड झाले आहेत.
या बोल्ड सीन्सच्या चित्रीकरणावेळी करण पटेलची पत्नी अंकिता भार्गव सेटवर हजर होती, असे सूत्रांकडून समजते. हा सीन चित्रीत करताना सेटवर मोजकेच लोक उपस्थित होते. या सीनमध्ये दिव्यांका ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसली.
विशेष म्हणजे यापूर्वी छोट्या पडद्यावर 'बडे अच्छे लगते है' या मालिकेत राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्यावरसुद्धा असाच इंटीमट सीन चित्रीत करण्यात आला होता. बरेच दिवस त्या सीनची चर्चा रंगली होती. आता रमन-इशिता छोट्या पडद्यावर इंटीमेट होताना दिसत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये तुम्हीही पाहा, रमन-इशिताची रोमँटिक केमिस्ट्री...
बातम्या आणखी आहेत...