आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TVची सीता पडली ऑनस्क्रीन दीराच्या प्रेमात, 4 वर्षांच्या डेटींगनंतर या कारणाने झाले ब्रेकअप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही शो रामायण(2012) मध्ये सीताची भूमिका करणारी नेहा सरगम सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. असे म्हणतात की नेहाचे तिचा दीर्घकाळ बॉयफ्रेंड अभिनेता नील भट्टसोबत ब्रेकअप झाले आहे. हे दोघे गेल्या 4 वर्षापासून एकमेकांना डेट करत होते पण आता हे दोघे वेगळे झाले आहेत. ऑनस्क्रिन दीर होता नेहाचा बॉयफ्रेंड..
 
- रामायणमध्ये नेहाने सीतेचा रोल केला होता तर तिचा बॉयफ्रेंड नील त्यात लक्ष्मणची भूमिका करत होता. 
- शूटिंगदरम्यान त्यांची ओळख झाली आणि या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. 
- नेहा आणि नील यांनी सोबत इवेंटला जाण्यासही सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या.
- या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही येऊ लागल्या होत्या पण 2017 च्या सुरुवातीला हे दोघे वेगळे झाले. 
या कारणाने झाले ब्रेकअप..
- नेहा आणि नील फार क्लोज होते पण काही पर्सनल कारणाने त्यांचे ब्रेकअप झाले. 
- नेहा आणि नील एकमेकांसाठी फार पजेसिव्ह होते पण एकमेकांसोबत अॅडजस्ट होऊ न शकल्याने हे दोघे वेगळे झाले. 
- नीलने सांगितले की नेहा फार स्ट्राँग आहे आणि आता आम्ही मुवऑन करत आहोत. 
- मी ब्रेकअपचे कारण सांगु इच्छित नाही पण आम्ही एकमेकांसाठी बनलेलो नाही. आता आम्ही दोघे करिअरवर फोकस करत आहोत. 
 
या शोमध्ये केलेले आहे नेहाने काम...
- नेहा पहिल्यावेळी 'इंडियन आइडल-4'(2009)मध्ये दिसली होती. 
- त्यानंतर नेहाने 'चांद छुपा बादल में', 'डोली अरमानों की', 'पुनर्विवाह', 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'परमावतार श्री कृष्णा', 'इस प्यार को क्या नाम दूं', 'एक बार फिर', 'ये है आशिकी' यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, नील आणि नेहाचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...