आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस'मध्ये मोनालिसाचा Hot डान्स, रणवीरला झाकावे लागले वाणीचे डोळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांनी रविवारी 'बिग बॉस'मध्ये सलमान खानबरोबर स्टेज शेअर केले. 9 डिसेंबरला रिलीज होणाऱ्या बेफिक्रे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते बिग बॉस शोमध्ये आले होते. दोघांनीही सलमानबरोबर भरपूर मस्ती करून सर्वांना एंटरटेन केले. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात प्रवेश करून त्यांनी कंटेस्टंट्सबरोबरही मस्ती केली. त्यांच्याकडून कताही टास्कही त्यांनी करून घेतले. यादरम्यान काही कंटेस्टंट्सने डान्स सादर केला.

जेसनचा बोल डान्स तर मोनाचा हॉट डान्स...
रणवीर आणि वाणीच्या सांगण्यावरून जेसन शाह आणि मोनालिसा यांना डान्सही सादर केला. जेसनने सर्वांसमोर पोल डान्स करताना शर्टही काढला. तर मोनालिसाने जेसन बरोबर हॉट डान्स करत सर्वांना सर्वांना आश्चर्यचकित केले. जेसन आणी मोनाचा हॉट डान्स पाहून रणवीरने तर त्याच्या जवळ बसलेल्या वाणीचे डोळेही झाकले.

एलेना कजान जाली एव्हीक्ट..
या आठवड्यात (व्हीजे बानी, राहुल देव, जेसन शाह आणि एलेना कजान) घरातून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झालेले होते. अखेर वाइल्ड कार्ड म्हणून घरात आलेली एलेना आठवडाभरातच घराबाहेर पडली. तर मनु पंजाबीला आईच्या मृत्यूमुळे अचानक शो सोडून जावे लागले. शनिवारी स्वामी ओम लोपामुद्रा राऊतबरोबर डान्स करताना दिसले. ते फारच फनी होते.

मोना आणि जेसनच्या हॉट डान्सबरोबरच रविवार आणि शनिवारच्या एपिसोडचे फोटो पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...