आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rashmi Desai During The Shooting Of Khatron Ke Khiladi

दक्षिण आफ्रिकेत शूटिंग करतेय ही टीव्ही अभिनेत्री, समोर आले PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शूटिंगदरम्यान रोहित शेट्टीसोबत रश्मि देसाई, दुस-या फोटोमध्ये सेल्फी घेताना रश्मि)

मुंबई- 2008पासून 2014मध्ये कलर्सचा फॅमिली शो 'उतरन'मध्ये तपस्याचे पात्र साकारलेल्या रश्मि देसाई लवकरच टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. यावेळी ती फिक्शन शोमध्ये नव्हे अॅडेव्हचेंर बेस्ड रिअॅलिटी शो 'खतरो के खिलाडी'च्या सहाव्या पर्वात स्पर्धक म्हणून दिसणार आहे.
सध्या रश्मि दक्षिण आफ्रिकेमध्ये 'खतरो के खिलाडी'च्या शूटिंग करत होती आणि तिने आपले विविध मूड्स कॅप्चर केले. अलीकडेच, दक्षिण आफ्रिकामध्ये रश्मिने कॅप्चर केलेले मूड्स समोर आले आहेत.
दक्षिण आफ्रिकेमध्ये कॅप्चर केलेल्या मूड्सची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...