वाराणसी: 'संतोषी मां' या टीव्ही मालिकेच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री रतन राजपूत दशाश्वमेध घाटला पोहोचली होती. यादरम्यान चाहत्यांपासून लपत संध्याकाळी 7 वाजता ती गंगेत स्नान करण्यासाठी आली. त्यानंतर बोटीवर बसून गंगेची आरती पाहिली.
गंगा घाट करते आकर्षित...
रतन राजपूतने सांगितले, की तिला गंगा घाटेचे खूप आकर्षण आहे. मुंबहून बनारससाठी रवाना झाले तेव्हाच ठरवले होते, की गंगेची आरती बघायची. बनारसची संस्कृती अद्भूत आहे. आता येथे वारंवार येण्याचा प्रयत्न करेल.
नरेंद्र मोदींच्या कार्याने प्रेरित...
रतन सांगते, की ती भाजपला सपोर्ट करते. मोदींच्या प्रत्येक निर्णयाचा सन्मान करते. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' आणि 'स्वच्छता अभियाना'ने महिलांचा सन्मान वाढला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रतन राजपूतचे गंगा नदीत स्नान करतानाचे फोटो...