आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जमाई राजा\' ने पार्टीत केले Lip-Lock, हे सेलिब्रिटीही होते उपस्थित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरगुन मेहताने बर्थडे पार्टीत पती रवी दुबेला लिपलॉक केले. खालच्या फोटोत आशा नेगी आणि रिद्धि डोंगरासह सरगुन. - Divya Marathi
सरगुन मेहताने बर्थडे पार्टीत पती रवी दुबेला लिपलॉक केले. खालच्या फोटोत आशा नेगी आणि रिद्धि डोंगरासह सरगुन.
मुंबई - टीव्ही शो जमाई राजाचा अॅक्टर रवी दुबेने नुकतीच पत्नी सरगुन मेहताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी आयोजित केली होती. मुंबईच्या  जंकयार्ड कॅफेमध्ये झालेल्या या पार्टीत टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. नुकतेच या पार्टीचे काही इनसाईड फोटो समोर आले आहेत. त्यात रवी आणि सरगुन मेहता लिप लॉक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पार्टीमध्ये सरगुन मेहता तिची मैत्रीण पवित्र रिश्ताची अॅक्ट्रेस आशा नेगी, रिद्धि डोंगरा, सनाया ईरानीबरोबर मस्ती करताना दिसत आहे. 

रियालिटी शोमध्ये केले होते प्रपोज.. 
- टीव्ही इंडस्ट्रीचे फेमस कपल असलेल्या रवी दुबे आणि सरगुन मेहता यांची लव्ह स्टोरी 'नच बलिए' सिझन पाचची टॉकिंग पॉइंट ठरली होती. 
- या सिझनमध्ये रवीने सरगुनला गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते. 
- शोमधून बाहेर पडताच या कपलने 7 डिसेंबर 2013 मध्ये लग्न केले होते. 
- दोघांची लव्ह स्टोरी '12/24 करोल बाग' (2009-2010) मध्ये एकत्र काम करताना सुरू झाली होती. 
- 2011-12 मध्ये 'फुलवा' मध्ये लीड रोलसाठी सरगुनचे कौतुक झाले होते. तर 'जमाई राजा' आणि 'सास बिना ससुराल' मध्ये रवीच्या कामाचे कौतुक झाले होते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा., बर्थडे सेलिब्रेशनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...