आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Read Top 10 Controversies Of Bigg Boss Till Date

सलमानवर लागला होता मारहाण केल्याचा आरोप, वाचा \'Bigg Boss\'चे वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बिग बॉस 5'दरम्यान आकाशदीप सहगल आणि होस्ट सलमान खान)

'बिग बॉस'चे नवीन पर्व 'बिग बॉस डबल ट्रबल' लवकरच सुरु होणार आहे. शोचा प्रोमो समोर आला आहे. त्यावरून स्पष्ट दिसते, की सुपरस्टार सलमान खान यावेळीसुध्दा हा शो होस्ट करणार आहे. या शोचे पहिले पर्व 2006मध्ये आले होते आणि सुरुवातीपासूनच शो वादग्रस्त राहिला. divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे 'बिग बॉस'च्या आतापर्यंतच्या सर्व पर्वातील काही मोठी वाद...
वाद नं. 1 : जेव्हा सलमान खानवर लागला मारहाण केल्याचा आरोप

बिग बॉस सीझन नं. : 5
या पर्वात स्पर्धक आकाशदीप सहगलने शोचा होस्ट सलमान खानवर मारहाण केल्याचा आरोप लावला होता. आकाशदीपने सांगितले होते, की शोमध्ये सलमान त्याच्या विरोधात आहे आणि नेहमी अपमान करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या सांगण्यानुसार, जेव्हा त्या विरोध केला तर सलमानने त्याला मारहाण केली होती. या शोमध्ये आकाशदीप आणि स्पर्धक महक चहल यांचा वादसुध्दा चांगला चर्चेत राहिला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, शोमध्ये आतापर्यंत झालेले सर्वात मोठे आणि चर्चेतील वाद...