आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! रिअल लाइफमध्ये हॉट दिसते \'अम्माजी\', TV च्या सासूबाईंचा Real लाइफ ग्लॅमरस लूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः टीव्हीवरील दैनंदिन मालिकांचे लाखो प्रेक्षक आहेत. एक दिवसही मालिका बघता आली नाही, तरी प्रेक्षकांना चुकल्या चुकल्यासारखे वाटत असते. एखाद्या मालिकेत आज काय घडणार, यावर तर अनेक जण चर्चा करतात. मालिका बघताना त्यातील पात्र जणू अगदी आपल्या घरातीलच आहे, असे प्रेक्षकांना वाटत असते.

मेलोड्रामा मालिकांमधील सासू-सुनांमधील रुसवे-फुगवे, भांडण हा विशेषतः महिला वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. अमूक एखादी सासू आपल्या सुनेचा कसा छळ करतेय, यावर तर चर्चासत्रांनाच सुरुवात होते. पडद्यावर कधी खाष्ट तर कधी प्रेमळ सासूच्या भूमिकेत अभिनेत्री झळकत असतात. सासूची भूमिका वठवणा-या अभिनेत्री सहसा मालिकांमध्ये साडीत किंवा ट्रेडिशनल आउटफिटमध्येच झळकतात. मात्र खासगी आयुष्यात या अभिनेत्री कशा राहतात, हे प्रेक्षकांना क्वचितच माहिती असतं.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यावर सासूची भूमिका वठवणा-या काही निवडक अभिनेत्रींविषयी सांगत आहोत. पडद्यावर अगदी साध्या दिसणा-या या अभिनेत्री खासगी आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहेत. अनेकजणी तर बिकिनी परिधान करण्यातही मागे नाहीत.
खरे नावः मेघना मलिक
टीव्ही सीरिअलः ना आना इस देश... लाडो
पात्रः अम्माजी (संतोष जोगिंदर उर्फ सांगवान उर्फ मधुरजीत सारगीची सासू)
(नोटः आता यापैकी काही मालिका बंद झाल्या आहेत. मात्र या मालिकांमध्ये सासूच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.)

चला तर मग बघा, छोट्या पडद्यावरील या सासूबाईंचा रिअल लाइफ लूक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...