(खरे नावः नेहा मेहता, शोमधील नावः अंजली मेहता)
मुंबईः दया, अंजली, माधवी, कोमल आणि रोशन ही सर्व नावे नक्कीच तुमच्या परिचयाची असतील. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीत या सर्वजणी वास्तव्याला आहेत.
छोट्या पडद्यावर तुम्ही या सर्व जणींना रोज बघता. मात्र आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्रींची खासगी आयुष्यातील छायाचित्रे दाखवत आहोत. सोबतच त्यांची खरी नावेसुद्धा सांगत आहोत.
मग क्लिक करा आणि जाणून घ्या अभिनेत्रींची खरी नावे आणि पाहा त्यांची खासगी छायाचित्रे. (पहिल्या सहा छायाचित्रांमध्ये डावीकडे खासगी आयुष्यातील तर उजवीकडे मालिकेतील लूक तुम्हाला बघायला मिळेल.)
नोटः 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेने आज 1500 भागांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्ताने divyamarathi.comचा विशेष रिपोर्ट...