एन्टरटेन्मेंट डेस्कः दया बेन, अंजली, माधवी, कोमल आणि रोशन ही नावे आहेत, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीत राहणा-या अभिनेत्रींची. अलीकडेच मालिकेत दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकाणी लग्नबंधनात अडकली. लग्नात नववधूच्या रुपात दिशा अतिशय सुंदर दिसली.
तसे पाहता, मालिकेतील गोकुळधाम सोसायटीत राहणा-या सर्वच महिला खासगी आयुष्यात आपल्या भूमिकेपेक्षा अगदी वेगळ्या दिसतात. या पॅकेजमधून divyamarathi.com तुम्हाला या अभिनेत्रींचे रिअल लाइफ फोटोज दाखवत आहोत. शिवाय त्यांची खरी नावेसुद्धा काय आहेत, हे तुम्हाला येथे जाणून घेता येतील.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गोकुळधाम सोसायटीमधील फिमेल कॅरेक्टर्सचा रिअल लूक...
सर्व फोटोजमध्ये उजवीकडे मालिकेतील तर डावीकडे त्यांचा खासगी आयुष्यातील लूक दाखवण्यात आला आहे.