आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगभर दागिने घालणा-या या सोज्वळ \'बहूं\'चा रिअल अवतार तुम्ही कधी पाहिला आहे का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: टीव्ही अभिनेत्री रिअल लाइफमध्ये कशा जगतात याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. वास्तविक आयुष्यात त्या टीव्हीवर दिसतात त्याप्रकारे ट्रॅडिशनल राहतात का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असावा. मात्र त्यांची रिअल लाइफ तसे नसून पूर्णत: वेगळे आणि बिनधास्त असते.
तसे पाहता, टीव्हीवर अंगभर दागिने आणि रोज साडीमध्ये दिसणा-या या संस्कारी सूना ख-या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहेत. त्याची वेशभूषा, बोलण्या चालण्याची पध्दत सर्व काही खूप वेगळ आहे. त्यातील कुणी जीन्स-टीशर्ट तर कुणी शॉर्ट्समध्ये दिसते.
त्यांचा हा ट्रॅडिशनल लूक केवळ शुटिंग पूरताच मर्यादित राहतो. त्यानंतर त्या अशा लूकमध्ये दिसतात, की तुम्हालाही त्यांना ओळखणे कठिण होऊन बसते. त्यांचा ग्लॅमरस अंदाज बघून विश्वास बस नाही, की या टीव्हीवर दिसणा-या सोज्वळ आणि संस्कारी सूना आहेत.
पडद्यावर दिसणा-या तुमच्या आवडत्या टीव्ही अभिनेत्री ख-या आयुष्यात कशा राहतात? बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...