आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्यांका त्रिपाठीपासून ते निया शर्मापर्यंत, हे आहेत TV स्टार्सच्या सख्ख्या बहीणभावंडांचे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांकाला एक धाकटा भाऊ असून ऐश्वर्य हे त्याचे नाव. एका एअरलाइन्स कंपनीत ऐश्वर्य कामाला आहे. - Divya Marathi
दिव्यांकाला एक धाकटा भाऊ असून ऐश्वर्य हे त्याचे नाव. एका एअरलाइन्स कंपनीत ऐश्वर्य कामाला आहे.
मुंबईः 18 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा सणाची सामान्यांप्रमाणेच टीव्ही इंडस्ट्रीत काम करणारे सेलिब्रिटींसाठीसुद्धा अतिशय आतुरतेने वाट बघत असतात. अनेक सेलिब्रिटी पडद्यावर बहीणभावाची भूमिका वठवताना दिसतात. मात्र त्यांच्या सख्ख्या बहीण भावांचे फोटोज क्वचितच बघायला मिळतात.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या सख्या बहीणभावंडांची छायाचित्रे घेऊन आलो आहोत. बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...