आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांका त्रिपाठीपासून निया शर्मापर्यंत, हे आहेत TV स्टार्सचे सख्खे बहीण-भाऊ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांकाला एक धाकटा भाऊ असून त्याचे नाव ऐश्वर्य आहे. एका एअरलाइन्स कंपनीत ऐश्वर्य कामाला आहे. - Divya Marathi
दिव्यांकाला एक धाकटा भाऊ असून त्याचे नाव ऐश्वर्य आहे. एका एअरलाइन्स कंपनीत ऐश्वर्य कामाला आहे.
 
दिव्य मराठी वेब टीम 
 
मुंबई - देशभरात आज रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सामान्यांप्रमाणेच टीव्ही इंडस्ट्रीत काम करणारे सेलिब्रिटींसाठीसुद्धा या सणाची अतिशय आतुरतेने वाट बघत असतात. अनेक सेलिब्रिटी पडद्यावर बहीणभावाची भूमिका वठवताना दिसतात. मात्र त्यांच्या सख्ख्या बहीण भावांचे फोटोज क्वचितच बघायला मिळतात.
 
 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या सख्या बहीणभावंडांची छायाचित्रे घेऊन आलो आहोत. बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
 
 
 
बातम्या आणखी आहेत...