आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे 'जेठालाल'च्या बाबूजीची पत्नी, भेटा इतर कलाकारांच्या Real Familyला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी कृतीसोबत अमित भट्ट - Divya Marathi
पत्नी कृतीसोबत अमित भट्ट
मुंबई: 'सब टीव्ही'वरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेने 2000 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. सोबतच 9व्या वर्षात पदार्पण केले आहे. शोच्या सुरुवातीपासून आतापर्यंत यांच्या ऑनस्क्रिन फॅमिलींनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. परंतु या मालिकेत काम करणा-या रिअल कलाकारांच्या फॅमिलीविषयी क्वचितच लोकांना ठाऊक असेल.
जुळ्या मुलांचे वडील आहेत 'बाबूजी चंपकलाल'...
मालिकेत जेठालाल अर्थातच दिलीप जोशीच्या बाबूजीची म्हणजेच 'चंपकलाल'ची भूमिकेत दिसणारे अभिनेते अमित भट ख-या आयुष्यात जुळ्या मुलांचे वडील आहेत.देव आणि दीप ही त्यांच्या जुळ्या मुलांची नावे आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव कृती आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून भेटा मालिकेतील इतर कलाकारांच्या रिअल कुटुंबीयांना...
बातम्या आणखी आहेत...