('तारक मेहता का उल्टा चश्मा' या कॉमेडी मालिकेतील चंपकलाल अर्थातच अमित भट्ट पत्नीसह)
मुंबई: सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेने 1500 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. 17 सप्टेंबरला शोचा 1500वा एपिसोड प्रसारित झाला. शोच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तुम्ही यातील ऑनस्क्रिन फॅमिलीला नेहमीच बघत आला आहात. परंतु Divyamarathi.com तुमच्यासाठी आज जेठलाल, चंपकलाल, दयाबेन, माधव भिडे आणि तारक मेहतासह इतर कलाकारांच्या रिअल लाइफ कुटुंबीयांची भेट घडवून देणार आहे. या कलाकारांच्या कुटुंब सदस्यांची छायाचित्रे पाहण्यासाठी तुम्हाला पुढील स्लाइड्सवर क्लिक करावे लागेल.
नोट- 28 जुलै 2008 रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला होता. तेव्हा कुणीच विचारदेखील केला नव्हता, की ही मलिका एवढा मोठा उच्चांग गाठू शकली. ही भारतातील पहिली कॉमेडी मालिका आहे, जी गेल्या सहा वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मालिकेतील इतर कलाकारांच्या रिअल लाइफ फॅमिली मेंबर्सची छायाचित्रे...