('तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील जेठालाल उर्फ दिलीप जोशी आपल्या पत्नीसोबत)
मुंबईः 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या सब टीव्हीवरील प्रसिद्ध मालिकेने नुकतेच यशस्वी 1500 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. 17 सप्टेंबर रोजी या मालिकेचा 1500वा भाग प्रसारित झाला.
मालिकेच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी यातील ऑनस्क्रिन फॅमिलीज पाहिल्या आहेत. मात्र divyamarathi.com वाचकांना जेठालाल, चंपकलाल, दयाबेन, माधवी भिडे आणि तारक मेहतासह या मालिकेतील अन्य पात्रांच्या ख-या कुटुंबीयांची छायाचित्रे दाखवत आहे. ही छायाचित्रे तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता.
नोटः 28 जुलै 2008 रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. तेव्हा हा शो एक इतिहास रचेल, असा विचारही कुणी केला नसेल. हा भारतातील कदाचित पहिला असा कॉमेडी शो आहे, जो मागील सहा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये भेटा मालिकेतील कलाकारांच्या ख-या आयष्यातील कुटुंबीयांना...