आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Real Life Boyfriend Of ‘Bigg Boss 8’ Contestant Sukriti Kandpal

'बिग बॉस'मध्ये उपेनसोबत वाढली जवळीक, रिअल लाइफमध्ये हा आहे सुकिर्तीचा बॉयफ्रेंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- ऋषभ जैन आणि सुकिर्ती कांडपाल)
मुंबई: टीव्ही अभिनेत्री सुकृती कांडपाल 'बिग बॉस 8'मध्ये एंट्री घेतल्यानंतर पहिल्यांदा चर्चेत आली आहे. चर्चेचा विषय असा, की को-कन्टेस्टंट उपेन पटेलशी तिची जवळीक दिसून आली. सुकृतीचे नाव कोणत्या व्यक्तीशी जोडले गेल्याची पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीसुध्दा ती अशा गोष्टींनी चर्चेत आलेली आहे.
मात्र नॉन-फिल्मी बॅकराउंड ऋषभ जैनसोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचे जेव्हा तिने सांगितेल. तेव्हा या अफवांवर ब्रेक लागला होता. दोघांनी भेट एका बर्थडे पार्टीत झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करायला लागले होते. काही दिवसांपूर्वी तिने एका प्रसिध्द वर्तमानपत्राला मुलाखत देऊन सांगितले होते, की तिच्या बॉयफ्रेंडला तिने को-स्टार्ससह रोमान्स करणे पसंत नाहीये.
यादरम्यान सुकृतीसुध्दा सांगितले होते, की ऋषभ खूप पजेसिव्ह व्यक्ती आहे. त्याला माझा ऑनस्क्रिन रोमान्स आवडत नाही. सुकृतीने असेही सांगितले होते, की ऋषभ तिच्या सेटवरसुध्दा येतो. शूटिंगमधून ब्रेक मिळाल्यानंतर एकमेकांसोबत वेळ घालवतात. ऐकिवात आहे, की ऋषभ सुकृतीला अभिनयाच्या टिप्ससुध्दा देतो. सुकृतीचे नाव सर्वात पहिले करण सिंह ग्रोवरशी जोडल्या गेले होते. त्याने जेनिफर विंगटसोबत लग्न केले. काही बातम्यांनुसार, ती मनोज रायसिंघानीला डेट करत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस 8'दरम्यान उपेन पटेलसह सुकृतीचा छायाचित्रे...