आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल लाइफमध्ये एवढी ग्लॅमरस आहे TV ची ही 'नागिन', बघा दिलखेचक 'अदा' असलेले PICS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'नागिन' या मालिकेच्या दुस-या सीझनचे लाँचिंग मंगळवारी मुंबईत झाले. यावेळी अभिनेत्री अदा खानसह शोची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. या शोमध्ये अदा शेषा नावाच्या नागिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. 2009 मध्ये छोट्या पडद्यावर पदार्पण करणा-या अदाना आतापर्यंत अनेक गाजलेल्या शोजमध्ये काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख अमृत मंथन या मालिकेतील राजकुणारी अमृतच्या भूमिकेतून मिळाली.
कृष्णा अभिषेकच्या शोमध्येही दाखवला जलवा..
अदाने कृष्णा अभिषेकच्या कॉमेडी नाइट्स बचाओ या मालिकेच्या पहिल्या पर्वात काम केले होते. यावेळी शोची को-होस्ट भारती सिंह अदाची ओळख शोची सर्वात देखण्या मुलीच्या रुपात करायची. 2009 मध्ये छोट्या पडद्यावर प्रसारित झालेला पालमपुर एक्स्प्रेस हा अदाचा पहिला शोचा होता. त्यानंतर बहनें या मालिकेत ती सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. सावधान इंडिया, पिया बरंती रे, कोड रेड, मेरी आशिकी तुमसे ही आणि ये वादा रहा या अदाच्या काही निवडक मालिका आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, अदा खानच्या दिलखेचक अदा दाखवणारे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...