आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'किन्नर बहू'पासुन दिव्यांका त्रिपाठीपर्यंत, पार्टनरपेक्षा उंचीने इतक्या छोट्या आहेत या अॅक्ट्रेसेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्हीची प्रसिद्ध जोड्यांबाबत बोलायचे झाले तर असे अनेकजण आहेत ज्यांनी त्यांच्या कोस्टार्ससोबत लग्न केले आहे. तर काहीजण असे आहेत जे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत. जोड्या कधीच परफेक्ट नसतात. त्यांच्यात काही ना काही कमी असते असे म्हणतात. आज टीव्हीचे प्रसिद्द अभिनेते आणि त्यांच्या पार्टनरची हाईटमध्ये किती फरक आहे हे सांगणारे पॅकेज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
'शक्ति : अस्तित्व के अहसास की' मालिकेतील किन्नर बहूची भूमिका करणारी रुबिना दिलाइक तिचा बॉयफ्रेंड अभिनव शुक्लापेक्षा एक फुटाने लहान आहे. याचप्रमाणे किर्ती गायकवाडही पती शरद केळकरपेक्षा 9 इंचांनी लहान आहे. या पॅकेजमध्ये आम्ही सांगत आहोत अभिनेत्री आणि त्यांच्या पार्टनरच्या उंचीमध्ये किती फरक आहे. 
 
(नोट- कलाकारांची उंची इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरुन लिहीण्यात आली आहे)
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, काही टीव्ही अभिनेते आणि अभिनेत्री कपलची उंची..
बातम्या आणखी आहेत...