आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'नागिन'ने WhatsApp वर लावला आहे हा Photo, बघा TV स्टार्सचे प्रोफाइल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः समान्य लोक असो वा सेलिब्रिटीज, सर्वच जण WhatsApp प्रोफाइलवर स्वतःचा फोटो लावून त्यांचे आवडे स्टेटस टाकणे पसंत करतात. आमच्या रिपोर्टरने छोट्या पडद्यावरील 'नागिन' फेम मौनी रॉय, वीरा उर्फ दिगंगना सूर्यवंशी, मधुबाला उर्फ दृष्टी धामी, इशिता उर्फ दिव्यांका त्रिपाठी आणि भारती सिंहसह काही टीव्ही सेलेब्सचे WhatsApp प्रोफाइल फोटो आणि स्टेटसचे कलेक्शन केले आहे. हे सर्व फोटोज आणि स्टेटस तुम्ही पुढील स्लाईड्सवर बघू शकता...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...