आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉमेडियन भारतीचे प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात, बघा माता की चौकीचे PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः येत्या 3 डिसेंबर रोजी गोव्यात कॉमेडिय भारती सिंग लेखक हर्ष लिम्बाचियासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी भारतीने माता की चौकी ठेवली होती. या कार्यक्रमाचे काही फोटोज आणि व्हिडिओ हर्षने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. यावेळी भारतीने ब्लू कलरची साडी परिधान केली होती. पारंपरिक रुपात भारती अतिशय सुंदर दिसली.  

 

अलीकडेच भारतीने तिच्या वेडिंग आउटफिटचा फर्स्ट लूक आपल्या फॅन्ससोबत शेअर केला होता. प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी भारतीचा वेडिंग लहेंगा डिझाइन केला आहे.  शिवाय भारती आणि हर्ष यांनी प्री वेडिंग फोटोशूटदेखील केले आहे.  'तूम खूबसूरत हो...' या गाण्यावर दोघांनी प्री वेडिंग फोटोशूट केले असून यामध्ये दोघांची प्रेमळ केमिस्ट्री लक्ष वेधून घेते. या कपलने यूरोपमध्ये महिनाभर हनीमून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. (व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा..)


पुढील स्लाईड्सवर बघा, माता की चौकी आणि हर्ष-भारतीच्या प्री वेडिंग फोटोशूटची खास झलक...   

बातम्या आणखी आहेत...