आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रात्री 1.30पर्यंत चालणार दिव्यांकाचे रिसेप्शन, पाहा कार्डचा First Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांका आणि विवेकच्या रिसेप्शनचे कार्ड - Divya Marathi
दिव्यांका आणि विवेकच्या रिसेप्शनचे कार्ड
मुंबई: दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहियाच्या लग्नाचे रिसेप्शन 14 जुलैला मुंबईत होणार आहे. या इव्हेंटच्या वेन्यूचा खुलासा अद्याप झालेला नाहीये. परंतु रिसेप्शनच्या निमंत्रण पत्रिकेचा फर्स्ट लूक समोर आला आहे. कार्डवरती, 'हॅप्पीली एव्हर आफ्टर पार्टी' नावाने आयोजित होणा-या या इव्हेंटची वेळ रात्री 8.30 ते 1.30पर्यंत असेल.
8 जुलैला भोपाळमध्ये होणार लग्न...
8 जुलैला दिव्यांका आणि विवेकचे लग्न भोपाळमध्ये होणार आहे. त्यात दोघांचे नातेवाईक आणि निवडक फ्रेंड्स सामील होणार आहेत. लग्नाची निमंत्रण पत्रिका यापूर्वीच समोर आली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...