आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside picture: गोव्यात झाले सनाया-मोहितचे ग्रॅण्ड रिसेप्शन, टीव्ही इंडस्ट्रीतील सेलेब्सची धमाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोवाः टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल सनाया इराणी आणि मोहित सहगल 25 जानेवारी रोजी लग्नाच्या बेडीत अडकले. या दोघांचे हे डेस्टिनेशन वेडिंग होते. गोव्यात समुद्रकिनारी थाटात दोघांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर रात्री ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती.
सनाया व्हाइट गाऊन तर मोहित ब्लॅक सूटमध्ये दिसला. वेडिंग सेरेमनीदरम्यान कपलचे क्लोज फ्रेंड्स दृष्टी धामी, वरुण सोबती, राकेश वशिष्ठ, किंशुक महाजन आणि अर्जुन बिजलानीसह अनेक टीव्ही सेलेब्स उपस्थित होते.
सनाया आणि मोहित 2008मध्ये 'मिल जब हम तुम' या टीव्ही शोच्या सेटवर भेटले होते. येथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या मालिकेनंतर सनायाने टीव्ही शो 'इस प्यार को क्या नाम दू'मध्ये 'खुशी' आणि 'रंग रसिया' मालिकेत 'पार्वती'ची भूमिका साकारली होती. तसेच मोहित, 'कबूल है', 'सरोजनी- एक नई पहचान'सारख्या शोमध्ये दिसला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनाया-मोहितच्या ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीची खास झलक...