आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इव्हेंटमध्ये \'नागिन\'चा ग्लॅमरस अंदाज, बोल्ड लूकमध्ये दिसल्या TVच्या सूना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मौनी रॉय, दीपिका सिंह, निया शर्मा - Divya Marathi
मौनी रॉय, दीपिका सिंह, निया शर्मा
मुंबई: 'नागिन' टीव्ही शोमधील मुख्य अभिनेत्री मौनी रॉय आणि 'दीया और बाती' मालिकेतील दीपिका सिंह गुरुवारी (9 जून) रात्री आयोजित केलेल्या गोल्ड अवॉर्ड्स 2016मध्ये स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसल्या. इव्हेंटसाठी 'जमाई राजा' फेम अभिनेत्री निया शर्माने बोल्ड आऊटफिट कॅरी केला होता. ती शिमरी गाऊनमध्ये बोल्ड दिसली. शिवाय, हिना खान, जिया मानिक, क्रिस्टल डिसूजा, करन पटेल, गौहर खान, दीपिका सेमसन, करण ट्रॅकरसह अनेक टीव्ही सेलेब्स इव्हेंटमध्ये सामील झाले होते. मलायका अरोरा आणि शमिता शेट्टीसुध्दा अवॉर्ड सेरेमनीमध्ये दिसल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अवॉर्ड सेरेमनीमध्ये स्पॉट झालेल्या टीव्ही आणि बॉलिवूड स्टार्सचे Photos...
बातम्या आणखी आहेत...