आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Real लाइफमध्ये अशी दिसते 'बबिता' आणि 'तारक मेहता...'च्या इतर अॅक्ट्रेसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरे नाव : मुनमुन दत्ता..  शोमधील नाव : बबिता कृष्णन अय्यर - Divya Marathi
खरे नाव : मुनमुन दत्ता.. शोमधील नाव : बबिता कृष्णन अय्यर
मुंबईः दयाबेन, अंजली, माधवी, कोमल, बबिता आणि रोशन ही सर्व छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील स्त्री पात्रांची नावे आहेत. गोकुलधाम सोसायटीमधील या सर्व महिला खासगी आयुष्यात मात्र आपल्या पात्रांपेक्षा अगदी वेगळ्या दिसतात. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला या सर्व अभिनेत्रींची खासगी आयुष्यातील छायाचित्रे दाखवत आहोत. सोबत सांगतोय त्यांची खरे नावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, गोकुलधाम सोसायटीमधील फीमेल कॅरेक्टर्सचा रिअल लूक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...