आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

22 PHOTOS : ‘सुपर डान्सर 2’च्या सेटवर पोहोचली एव्हरग्रीन रेखा, लावले ठुमके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी नुकतीच ‘सुपर डान्सर चॅप्टर- 2’ या रिॲलिटी शोच्या सेटवर हजेरी लावली. या शोच्या स्टेजवर लहान मुलांनी रेखाजींच्या अनेक गाण्यांवर डान्स परफॉर्म सादर केला. खास गोष्ट म्हणजे या सेटवर रेखा यांनीही ठुमके लावले. ‘सुपर डान्सर चॅप्टर- 2’ या शोची ग्लॅमरस जज शिल्पा शेट्टी, गीता कपूर, अनुराग बासू यांनीही सेटवर रेखाजींचे हटके स्वागत केले. सेटवर रेखा आणि लहान मुले आणि शोच्या जजेससोबत धमाल-मस्ती केली. 


बघा, ‘सुपर डान्सर 2’च्या सेटवरचे खास PHOTOS

बातम्या आणखी आहेत...